नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील पहिलवान युवकाची गोळ्या घालून हत्या..
इगतपुरी: प्रतिनिधी भागीरथ आतकरी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे या युवकाची अज्ञात मारेकऱ्यांनी भर दुपारी महामार्गावर कोयत्याने वार करून व गोळ्या घालून हत्या केली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात…