जळगाव जिल्ह्यास पीक नुकसानीपोटी ३०० कोटींची मदत !
जळगाव – जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका केली जात होती. प्रत्यक्षात, जिल्ह्यासाठी शनिवारी सुमारे ३०० कोटींची तातडीची मदत जाहीर…