भाजपकडून’ दादा’ अन् ‘भाईं’ना घेरण्याचा प्रयत्न? राजकीय खेळीने टेन्शन वाढलं!
मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतच मोठ्या राजकीय घडामोडींनी मित्र पक्षांना धक्का दिला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपकडून चक्रव्यूहात अडकविण्याठी भाजपकडून दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना…