जळगावातील शासकीय कार्यक्रमात मंत्र्याचे खाते बदलले? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले
जळगाव । जळगावातील पोलीस दलाच्या कार्यक्रमात मंत्र्याचे खाते बदलण्याचा प्रकार घडला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदामंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.
जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात…