बिहार निकालावरून ठाकरेंच्या नेत्याचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार असून मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. एनडीए १९७ जागांवर आघाडीवर आहे. तर या निवडणुकीत महागठबंधनला अपयश मिळताना दिसत आहे. दरम्यान बिहार…