बसची कारला जोरदार धडक ; तीन जण जागीच ठार, 2 वर्षांचा चिमुकला बचावला
नांदगाव । नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नांदगाव -संभाजीनगर मार्गांवर गंगाधरी जवळ एसटी बसने मारुती कारला समोरून जबर धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या भीषण अपघात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात 2 वर्षांचा चिमुकला मात्र बचावला…