जळगाव-पुणे विमानसेवेला अखेर मिळाला हिरवा कंदील
जळगाव : मागील तीन वर्षांपासून जळगाव विमानतळावरून बंद असलेल्या विमानसेवेला मागील महिन्यात हैदराबाद, गोवा येथील उड्डाणांनी प्रारंभ झाला होता. जळगावकरांच्या मागणीनंतर लवकरच पुणे विमानसेवाही सुरू होणार आहे. दि. २४ व २६ मे रोजी प्रायोगिक तत्वावर…