यावल तालुक्यात उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू
यावल । तालुक्यातील मनवेल येथील ७० वर्षीय शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही महिला गुरुवारी दगडी शिवारातील त्यांच्या शेतात काम करत होती. दुपारी त्यांना शेतात अत्यवस्थ वाटू लागले. घरी आल्यानंतर काही वेळाने…