यंदा मान्सून सरासरीपेक्षा चांगला; स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर
नवी दिल्ली : भारतातील खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने चांगली बातमी दिली आहे. यंदाचा मान्सून मान्सून अंदाज जाहीर केला आहे. मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज…