जळगावातील ज्वेलर्सवरील दरोड्याची उकल; पुण्यातून संशयित ताब्यात
जळगाव । सराफ बाजारातील भवानीमाता मंदिरासमोरील सौरभ ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी फोडून ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी पोलिस पथकाने पुण्यातून संशयिताला ताब्यात घेतले आहे, तर इतर तिघांची चौकशी सुरू…