मतदानाच्या दिवशी जळगावमध्ये मोठा राडा

जळगाव । राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी जळगावमध्ये मोठा राडा झाला आहे. जळगावच्या पिंप्राळामध्ये हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवाराने शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला…

जळगावमध्ये खळबळ : बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणाला चोप

जळगाव । राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी आज जळगावकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस…

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

३० जानेवारीपर्यंत शेतीतील प्रयोग पाहता येणार जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे हा महोत्सव १४ जानेवारीऐवजी आता ३० जानेवारी २०२६ पर्यंत…

रणजी स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीच्या नीरज जोशी ची महाराष्ट्र संघात निवड

जळगाव | जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा तसेच जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू नीरज चंद्रशेखर जोशी याची रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कौतूक केले आहे.…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासना -२०२५ स्पर्धांचे आयोजन

१७ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात भारतातून ३४ संघाचा सहभाग जळगाव | अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स आयोजीत करण्यात आले आहे. दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय योगासना स्पर्धेत…

जळगावमध्ये सोन्यात ६५००, चांदीत ३९ हजार रूपयांनी वाढ

जळगाव । सोने आणि चांदी खरेदी प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दराने आज बुधवारी नवीन ऐतिहासिक उच्चांक केला. दोन्ही धातुंचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहक अवाक झाले. सुवर्ण…

जळगावमध्ये महायुतीच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटपाचा आरोपाने खळबळ

जळगाव । राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येईल. मात्र, प्रचार पत्रके वाटण्यास मनाई आहे. मात्र अशातच जळगावमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. जळगावमध्येही मतदारांना पैसे…

जळगाव महापालिकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी रोजी व मतमोजणी १६ जानेवारी रोजी होत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. जळगाव शहराच्या महानगरपालिकेचा जर विचार केला तर 75 जागांसाठी ही निवडणूक असून…

नाशिक महापालिकेत भाजपची मोठी कारवाई; महापौरांसह तब्बल ५४ नेत्यांची हकालपट्टी

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने माजी महापौरांसह तब्बल ५४ पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्यांवर ही कारवाई…

महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना…

मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये  मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे…