जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 3 पर्यंत किती टक्के मतदान झाले? जाणून घ्या टक्केवारी
जळगाव । जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघात 42.15 % मतदान झाले तर रावेरमध्ये 45.26 % मतदान झाले. विधानसभानिहाय टक्केवारी जाणून घ्या..
03 जळगाव…