फैजपूर नगरपरिषदेच्या वतीने मतदानाबाबत जनजागृती
रावेर । रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे, म्हणून फैजपूर नगरपरिषदचे वतीने फैजपूर शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. फैजपूर नगरपरिषद चे प्रभारी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली…