जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल
जळगांव | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 तर मद्य प्राशन करुन धुमाकूळ घातल्या प्रकरणी 01 गुन्हा…