जामनेरमध्ये SRPF जवानाने गोळी झाडून स्वत:ला संपवलं ; परिसरात खळबळ
जामनेर । सुटी घेऊन घरी आलेल्या सीआरपीएफ जवानाने राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना जामनेर येथे मंगळवारी रात्री घडली. प्रकाश कापडे असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या…