जळगावहून मुंबईला फक्त पाच तासांत पोहोचता येणार … समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली
जळगाव – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत झाला. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच,…