हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
वाढ रद्द करावी मोर्चा करायची मागणी
सरकारने लादलेल्या मोठ्या करवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाने आज जळगाव जिल्ह्यातील बार असोसिएशनचे बंदची हाक दिली आहे. बार असोसिएशनच्या नेतृत्वाखालील हा बंद, दारूवरील व्हॅट,…