जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात
महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. आदिठाणा ६ यांच्यासह शोभायात्रेचे उत्साहात स्वागत
जळगाव | जळगावच्या पवित्र भूमीवर श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघाने आयोजित केलेल्या 'आत्मोत्कर्ष चातुर्मास २०२५' या आध्यात्मिक महापर्वासाठी शुक्रवार, दि.…