रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीसाठी शासनाची मंजुरी ; किती मिळेल प्रति क्विंटल भाव?
जळगाव । रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नोंदणीचे आदेश दिले आहेत. अनेक दिवसांपासून ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. अखेर शासनाने ८ रोजी ज्वारी खरेदीचे आदेश…