शिरंबे येथील शहीद जवान रघुनाथ पवार यांच्या अमर जवान स्मारकाचे उद्घाटन
चिपळूण (ओंकार रेळेकर) | तालुक्यातील शिरंबे येथील शहीद जवान रघुनाथ बाबुराव पवार यांच्या अमर जवान स्मारकाचे उद्घाटन नुकतेच मान्यवर, माजी सैनिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शहीद रघुनाथ पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी…