वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, यावल पोलिसांची कामगिरी
यावल : यावल शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांच्या हाती वाहन चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७…