दिवाळीच्या तोंडावर एसटीची भाडेवाढ, 10 टक्क्यांनी तिकीट महागणार
मुंबई । दिवाळीच्या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्याने महामंडळाच्या एसटी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बसमध्ये बसण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते. मात्र एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या…