इगतपुरीच्या राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी दिली कौतुकाची थाप

इगतपुरी | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जणआक्रोश सभेत इगतपुरी च्या राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी इगतपुरी च्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. नाशिक येथे झालेल्या जंगी सभेत खासकरून राष्ट्रवादी चे पदाधिकारी प्रदेश संघटक…

इगतपुरी विधानसभा स्वराज्य पक्षाचे उमेदवार झाले भाजपवासी : तालुक्यात स्वराज्य पक्षाला भगदाड

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात स्वराज्य पक्षाला भगदाड पडले असुन विधानसभा निवडणुक लढलेले उमेदवार डॉ. शरद तळपाडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दादर येथील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश…

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा धामणगाव प्रा. आरोग्य केंद्रात शुभारंभ

धामणगाव ता. जळगाव :- सेवा पंधरवाडा व स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या अभियानांतर्गत आज प्रा. आ. केंद्र धामणगाव ता. जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर…

जळगावात मोठे, मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब… विसर्ग वाढल्याने नद्यांना पूर !

जळगाव । सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला असून यामुळे राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प तुडूंब भरले आहेत. ज्यामुळे पिण्याचा आणि सिंचनाच्या…

जळगाव जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळणार! हवामान खात्याकडून आगामी चार दिवस येलो अलर्ट जारी

जळगाव । राज्यात मागच्या काही दिवसापासून धो-धो पाऊस कोसळत असून यामुळे अनेक ठिकाणी नदी नालयांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान परतीचा पाऊस सुरु झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अंदाज…

राज्य मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नविन एनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी; सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतिम तारीख

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या बऱ्याच काळापासून रखडल्या होत्या. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ४ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक पुढे…

अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूल मध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धा

देशभरातील ३०० खेळाडूंचा सहभाग जळगाव । अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धो आयोजित करण्यात आली आहे. १४, १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या गटात देशभरातील सुवर्ण पदक विजेत्या ३०० वर खेळाडूंनी सहभाग…

प्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवून टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे

पत्रकारांची एकजूट आणि भवन निर्मिती हीच विजय वैद्य यांना आदरांजली मुंबई (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा…

भुसावळ हादरले ! जावयाकडून मामे सासऱ्याची हत्या

भुसावळ । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात असलेल्या अयान कॉलनी माम सासरा-जावाई यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी जावयाच्या हल्ल्यात मामे सासऱ्याचा मृत्यू झाला. तर सख्खा सासरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने शहरासह…