लाच भोवली ! अमळनेरच्या दोन पोलिसांसह पंटरला रंगेहात पकडले

अमळनेर । काँप्रेसरने गॅस भरण्याचा व्यवसाय करू देण्यासाठी १५ हजाराची लाच मागून तडजोडीअंती १२,००० रुपये स्वीकारताना अमळनेर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह त्यांच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली. या…

औषधे, वीमा अन् दूध…आजपासून काय स्वस्त होईल आणि काय महाग होईल?

नवी दिल्ली । केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केलेले बदल आजपासून (दि. २२ सप्टेंबर) लागू होत आहेत. आता फक्त सर्व वस्तू आणि सेवा या ५ आणि १८ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या बदलामुळे दसरा-दिवाळीच्या…

जळगावसह राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा ; वाचा पुढील चार दिवसाचा हवामान अंदाज

मुंबई । महाराष्ट्रावरील पावसाचं संकट कायम असून मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे काढणीवर आलेल्या खरिपाची पिके हातून गेली. आता यातच हवामान खात्यानं समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात…

पाचोरा शहरात अवैधरित्या बाळगलेल्या 20 तलवारीसह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव । पाचोरा शहरात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एका तरुणाकडून अवैध १८ तलवारी हस्तगत करत त्याला अटक करण्यात आली. एकूण 54 हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाई जप्त करण्यात आला असून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस…

जामनेर हादरले ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या

जामनेर । पती- पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणातून वाद निर्माण झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीवर शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

जळगावात आक्रोश मोर्चानंतर पोलिसांना धक्काबुक्की…बच्चू कडू यांच्यासह १३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा…

जळगाव । शेतकऱ्यांनी शेतीचे प्रश्न घेऊन बुधवारी जळगावमध्ये आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून बळजबरी प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू…

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल-…

पुराच्या पाण्यात मयत झालेल्या किरण सावळे, यांच्या कुटुंबाकडे शासनातर्फे चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त जळगाव | मुक्ताईनगर तालुक्यातील, कुरा- काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका…

बोरटेंभे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत ग्रामसभा संपन्न

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील ग्रामपंचायतमध्ये दि. १७ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत ग्रामसभा घेण्यात आली. सदरचे अभियान दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. गावातील सर्व आजी-माजी सरपंच व…

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राला १० सुवर्णपदकांसह १९ पदके

अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान जळगाव | सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके पटकवली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा…

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी जळगाव | सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत आजच्या सलामीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत ११ पदके मिळाले. ५ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली.…