वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन
जैन हिल्स येथे 'राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण
जळगाव : जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) शेतकऱ्यांना लागवडीची दिशा…