माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात
मुंबई । राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत सापडले असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले…