2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, लाखो शेतकर्यांना नवीन वर्षाची मोठी भेट
मुंबई । राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे १ जानेवारी २०२६ पासून शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या…