महानगरपालिका निवडणूक मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश जारी
जळगाव |
जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी…