लोकसभा निवडणूक । जळगाव आणि रावेरमध्ये सकाळी ११ पर्यंत इतके टक्के मतदान
जळगाव : राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. जळगाव आणि रावेरसह एकूण 11 लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते 11 पर्यंतचे मतदान टक्केवारी समोर…