निवडणूक अधिकाऱ्यांची रक्षा खडसेंना नोटीस ; कारण जाणून घ्या
जळगाव । रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत प्रचार रैली काढण्यात आली होती. त्यात 'हिंदूराष्ट्र' असे लिहिलेले पोस्टर दिसून आले होते. या प्रकरणी रावेरच्या सहायक…