राज्यातील २९ महापालिकांतील महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला

नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सकाळी ११ वाजता कार्यक्रम मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदासाठीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षणाची सोडत गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. ही…

जेंव्हा बाळासाहेब ठाकरे हे कलमाडींना ‘बेडका’ची देतात उपमा !

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या संदर्भात बरेच लिखाण प्रसिद्ध झाले आहे. परंतु काही गोष्टी पुढे आणणे आवश्यक वाटते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हे…

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक जळगाव : अनुभूती स्कूल मध्ये सुरू असलेली राष्ट्रीय योगासना स्पर्धा रोमांचक स्थितीत असून आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ आघाडीवर आहे‌. त्यासोबत आर्टिस्टिक एकल मध्ये…

भुसावळच्या किन्ही एमआयडीसीत ३० हजार लिटर संशयास्पद ‘इंधन’ साठा जप्त !

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘नमो एनर्जी’ या कंपनीत भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार लिटर संशयास्पद इंधन जप्त करण्यात आले आहे. साठवणूक व…

योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धेला सुरवात जळगाव | योग हे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देण आहे. योगामुळे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राहते. मन:शांती मिळते. आरोग्यदायी जीवनासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी…

महापालिकांचा निकाल लागताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्वाचे निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (17 जानेवारी) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत 10 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास व…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स स्पर्धा 

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते होईल उद्घाटन; राष्ट्रीय योगासना स्पर्धेत भारतातून ३४ संघाचा सहभाग जळगाव |  अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स आयोजीत करण्यात आले आहे. दि. १७ ते…

जळगावकरांनो.. तुमचा नगरसेवक कोण? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

जळगाव । महाराष्टातील २९ महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये जळगाव महापालिकेत महायुतीने भक्कम बहुमत मिळवले आहे.   विरोधकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. या निवडणुकीत महायुतीने तब्बल ६९ जागांवर विजय मिळविला आहे.…

जळगाव महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा उडाला धुव्वा.. महायुतीचेच वर्चस्व

जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या ७५ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६३ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. यानंतर आज या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली असून या निकालामध्ये महायुतीचेच वर्चस्व दिसून आले आहे. तर…

संभाजीनगरमध्ये शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा हादरा! एमआयएम…

संभाजीनगर । महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरु असून दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गट…