मोठी बातमी..! संजय सावकारेंची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी, पंकज भोयर नवे पालकमंत्री
महायुती सरकारने सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी…