जळगावकरांनो सावधान, आकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता!

जळगाव । भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही…

लाडकी बहीण योजना पडली महागात, राज्याच्या तिजोरीवर ताण; एका वर्षात किती कोटी झाले खर्च?

मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. यातच आता या एका योजनेसाठी सरकारचा किती पैसा खर्च होतो, याबाबत एक…

एकनाथ खडसेंच्या जळगावतील निवासस्थानी जबरी चोरी

जळगाव । जळगावमधून एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाली आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तर मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी…

अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात लावणीचा ठेका; ‘वाजले की बारा’मुळे वादाची ठिणगी

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात लावणी नृत्य सादर झाल्याने नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. रविवारी गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात…

चाळीसगाव-कन्नड घाटात दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या कुटुंबाला लुटले

जळगाव : चाळीसगाव ते कन्नड घाटदरम्यान पाचोरा येथील एका डॉक्टरांच्या कुटुंबाला लक्ष्य करत सात ते आठ दरोडेखोरांनी १ लाख २० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरा येथील…

रीलच्या नादात गमावला जीव, ट्रेनच्या धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू; जळगाव हादरलं

रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; पाळधी नजीक घटना जळगाव । रील बनवण्याच्या नादात धरणगाव तालुक्यातील पाळधीच्या दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनेमुळे मोठी…

मंत्री महाजनांच्या वक्तव्याने जळगाव जिल्ह्यातही महायुतीमध्ये फाटा फूट

जळगाव । येत्या एक ते दोन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुती सरकारने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीमध्ये काही ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात…

राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस कोसळेल; जळगाव जिल्ह्यात अशी राहणार स्थिती?

मुंबई/जळगाव । मान्सूनने राज्याला रामराम ठोकला असला तरी, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढले आहे. या बदलामुळे राज्यात पुढील 4 दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज 25…

अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जळगाव । दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका इसमाच्या जळगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांनी संशयित आरोपीकडून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल…

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती

३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जळगाव | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात…