धुळ्यातील मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा

0
धुळे एजुकेशनल सोसायटी चे मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या सकल्पने अंतर्गत मा.ध. पालेशा  वाणिज्य आणि कला,  विज्ञान महाविद्यालय मध्ये ग्रंथालय विभागातर्फे सर्व विद्यार्थी ना अवांतर वाचनाचे ग्रंथ देण्यात आले सर्व विद्यार्त्यानी ग्रंथालया तिल रीडिंग रूम मध्ये बसून आपल्या आवडीच्या अनेक ग्रंथांचे वाचन केले. व त्या ग्रंथांचे निरिक्षण नोंदविण्यात आले.
महाविद्यालये  याचे प्राचार्य महाले यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांंना  शुभेच्छा देऊन सागितले की विद्यार्थ्यांना वाचन मनन करून आपला सर्वागीण विकास करावा. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी सागितले की, महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्षासाठी नवा संकल्प आहे या वर्षाच्या सुरवातीपासून  च आपन किमान महिन्याला 10 ग्रंथ हे अवांतर विषया चे वाचलेत पाहिजे या वाचनामुळे आपला सर्वांगीण विकास होत रहातो.
कार्यक्रमाचे आभार प्रा.मनोज मोळवणे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी प्रा.एम. एम. मून प्रा.हेमंत जैन,, प्रा. कुशल चौधरी,प्रा.माधवी शर्मा,  प्रा.शुभम सुरवाडे, प्रा.हेमंत जोशी  व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
Leave A Reply

Your email address will not be published.