भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी केली बांधकामाची पाहणी
सेनगाव । सेनगाव तालुक्यातील हप्ता नाईक येथे भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी बांधकामाची आपल्या काही कार्यकर्त्यांसह पाहणी केली हे सभागृह हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक निधीतून देण्यात आले.
यावेळी सभागृहाची पाहणी करताना भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे हिंगोली सेनगाव तालुका अध्यक्ष भाजपा हिम्मत राठोड भाजप नेते विजय धाकतोडे सेनगाव भाजप नेते दिग्विजय खाडे शंभू खाडे व गावातील इतर नागरिक यावेळी सभागृहास्थळी उपस्थित होते. हिंगोली प्रतिनिधी दिलीप गायकवाड