ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे नारद पुरस्काराचे मानकरी : शनिवारी होणार शानदार सोहळ्यात प्रदान

0

कल्याणातील ज्येष्ठ पत्रकार श्री. अजित गोविंद गोगटे यांना त्यांनी पत्रकारितेत दिलेल्या उत्तुंग योगदानासाठी यावर्षीचा विश्वसंवाद केंद्राचा दरवर्षी नारद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

शनिवारी २७ जुलै रोजी आज तकचे श्री. सुधीर चौधरी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता, किर्ती कॉलेज ऑडिटोरियम, काशीनाथ धुरू रोड, वीर सावरकर मार्ग, दादर(प) येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यांच्या बरोबर माझा वृत्त वाहिनीच्या पत्रकार प्रज्ञा पोवळे, ब्लॉग लेखक चिपळूणचे श्री धीरज वाटेकर, व मुंबई तरुण भारतचे श्री. अक्षय मांडवकर यांना युवा पत्रकार श्रेणीतील पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.