संतप्त आंदोलनकर्त्यांनी दुचाकी पेटवून केला शासनाचा निषेध

0

सेनगाव । सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे पीक कर्ज संदर्भात आंदोलन चालू आहे आंदोलनाचा चौथा दिवस असल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी आपली दुचाकी गाडी पेटवून शासनाचा निषेध केला आहे गेल्या चार दिवसापासून ताकतोडा येथे पिक कर्ज माफी चे आंदोलन सुरू आहे पन मात्र शासनाने या आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्याने शेतकरी शांताराम सावके यांनी आपली दुचाकी पेटवून शासनाचा निषेध व्यक्त केला शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडेल का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.