आ. मंगेश चव्हाण यांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पाठिंबा

0

चाळीसगाव । येथील विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे एका पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. याबाबतचे पत्र पदाधिकाऱ्यांनी आ. मंगेश चव्हाण यांना नुकतेच दिले आहे.

पत्रावरती जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बीडे पाटील, अशोक भोसले, नंदकिशोर पाटील, तालुकाध्यक्ष अमोल पाटील, किरण जाधव, शेखर पाटील, सुरेश पाटील, सुरेश पोपट कोल्हे, आकाश राणा, प्रल्हाद बळे, प्रशांत पाटील, रामराव किरण पाटील, कैलास महादू पाटील, जयसिंग सोनवणे, रामदास शिंदे, कल्पेश महाले, योगेश नवले, युवराज शिंदे, बाबुराव पाटील, दत्तात्रय पाटील, महेश भिला पाटील आदींच्या पत्रावर सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.