डॉ. मायाताई ज्ञानोबा रोकडे यांना दिल्लीमध्ये विश्व रत्न पुरुस्कार प्राप्त
पुणे | गोरगरीब रुग्णांना मोफत मेडिकल ट्रीटमेंट देतात. असाध्य रोगाने पीडित रुग्णांना स्वतः ड्रेसिंग करून देतात पुणे रेल्वे स्टेशन वरील भिकारी लोकांना स्वतः बघतात आणी आपुलकीने चौकशी करून त्यांना लागणारी मदत देतात ससून रुग्णालय मध्ये ऍडमिट करताना जर रुग्णचे नातेवाईक कोणी नसतील तर स्वतः त्यांचेय पालक बनतात.
एक गरीब मुलीची मोफत डिलिवहिरी रेल्वे प्लॅटफार्मवर केली आहे अनेक लोकांना उपचार देऊन जीवदान दिले आहे कोणतेहीं व्यक्ती असो फक्त आपतकालीन जीव वाचवणे हे त्यांचे कसम आहे त्यांचे काम पाहून डॉ. मायाताई ज्ञानोबा रोकडे यांना या वर्षी २०२४ मध्ये विश्व रत्न पुरस्कार दिला फाउंडेशांतर्फे ४०४ जुना बाजार खडकी पुणे ३सध्या लोहगांव विमानतळ मध्ये मेडिकलं ऑफिसर म्हणून नोकरी करत आहेत गेली वीस वर्षापसुन् निस्वार्थी पणे सेवा करत आहे डॉ. मायाताई रोकडे यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा