सेनगाव शहरात लाडकी बहीण योजनेचा महामेळावा संवाद कार्यक्रम संपन्न

0

सेनगाव | येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली होती राज्य सरकारने काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक घराघरात पोहोचन्या साठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षमीकरण व महिलाचे संगोपन कसे करावे हे सांगितले, तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर जिंतूर तालुक्याच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर भाजप कार्यकर्ते रामदास सुलतानकर माजी आमदार रामरावजी वडकुते माजी खासदार शिवाजीराव माने के के शिंदे बीजेपी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड व कार्यक्रमाचे संयोजक आमदार तानाजीराव मुटकुळे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत असंख महिलाचा साक्षीने लाडकी बहीण योजना कशी राबवायची ही माहिती महिलांना देण्यात आली हिंगोली प्रतिनिधी दिलीप गायकवाड

Leave A Reply

Your email address will not be published.