जळगाव जिल्ह्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर ; अशी आहे विधानसभा विधानसभानिहाय टक्केवारी

0

जळगाव । १३ मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव आणि लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीची जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील विधानसभा विधानसभानिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघात ५७.७० टक्के तर रावेर लोकसभा मतदारसंघात ६३.०१ इतके मतदान झाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघ
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ – ५२.९०%
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – ६२.६०%
अमळनेर विधानसभा मतदारसंघ – ५५.९४%
एरंडोल विधानसभा मतदारसंघ – ६१.७६%
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –५५.०१%
पाचोरा विधानसभा मतदारसंघ – ५९.८२%

रावेर लोकसभा मतदारसंघ
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
चोपडा विधानसभा मतदारसंघ – ६१.५२%
रावेर विधानसभा मतदारसंघ –६७.७७%
भुसावळ विधानसभा मतदारसंघ –५७.३३ %
जामनेर विधानसभा मतदारसंघ – ६०.१८%
मुक्ताईनगर Programs मतदारसंघ – ६४.५६ %
मलकापुर विधानसभा मतदारसंघ – ६७.३६ %

Leave A Reply

Your email address will not be published.