हॉटेल साईकृपा वडापाव सेंटरचे माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

0

चिपळूण (ओंकार रेळेकर) | हॉटेल साईकृपा वडापाव सेंटरच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन पुष्कर कॉम्प्लेक्स खेर्डी येथे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. चिपळूणचे माजी नगरसेवक रमेशजी खळे यांचे चिपळूण शहरात साईकृपा हॉटेलच्या तीन शाखा असून चौथी शाखा खेर्डी याठिकाणी सुरू केली आहे.

माजी आमदार रमेशभाई कदम,जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिभाऊ चाळके, जयंद्रथशेठ खताते,श्री. उमेश काटकर, मनोज भोजने,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा वाशिष्ठी डेअरी अध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाळे,खेर्डी उपसरपंच विनोद भुरण, माजी नगरसेवक मनोज जाधव, रवींद्र फाळके, सचिन रेडीज, प्रदीप उदेग,संजय जाबरे, राजेश पवार, नाना साळवी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेंढामबकर, अनंत मोरे, अंकुश आवले, मिलिंद शिंदे, अजमल पटेल, दीपकभालेकर, अक्षय केदारी, रतन पवार,राजेश कदम, प्रकाश पवार, मंगेश पवार, शांताराम सापते, भरत कांगणे,संदीप मोरे, मोहन कासार, मोहन शेलार, सुनिल मिस्त्री, तुषार रेडीज,शशी चाळके, वैभव निवाते, राजेंद्र खळे अमोल वीर, संतोष कुळे, दत्ता पवार, अमोल टाकळे, प्रकाश मोरे, अरुण वलावटे, अमित चिपळूणकर, मिलिंद दांडेकर, ऋषिकेश मास्कर, दयानंद जुवळे, सुरेश कदम, नथु रेडीज, धोंडीराम बुरटे, सुहास चव्हाण, रविंद्र जोगळे आदींनी खळे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.