आनंदीबाई देशमुख विद्या मंदिरात एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव ।
आज सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रद्धेय पद्मश्री भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशन च्या सहकार्याने दिग्विजय मल्टीपर्पज फाउंडेशन व जितेंद्र बागरे मित्रपरिवार आयोजित आनंदीबाई देशमुख विद्या मंदिरात एक हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय लेखन साहित्य , पाटी पेन्सिल,स्कूल बॅग व वह्याचा वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाला उपस्थित जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, विधिमंडळ पत्रकार संघाचे सदस्य कमलाकर वाणी, दीपक सूर्यवंशी दैनिक लोकशाहीच्या संपादिका शांताताई वाणी ,देवगिरी प्रांतचे प्रमुख ललित भैय्या चौधरी ,केशव स्मृती प्रतिष्ठानचे डॉ.विवेक जोशी, शाळेच्या संस्थाध्यक्ष ऋताताई मेलग,नगरसेवक सुरेश सोनवणे, राहुल घोरपडे, निलेश तायडे,प्रविण कुलकर्णी,यीन विद्यार्थी पाणीपुरवठा मंत्री विवेक सपकाळे, विनीत तेजकर, रणवीर टाक, उमेश तायडे, आदित्य बागरे, ओम माळी,आदर्श सावे शाळेचे विद्यार्थी शिक्षक वृंद छायाचित्र दिसत आहे