Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच सोन्याचा भाव वधारला ; पहा आताचा भाव?
उद्या ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. सोनं खरेदी करण्यासाठी उद्याचा दिवस शुभ मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून…
शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत…
नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट
राज्यात मागच्या काही दिवसापासून कडाक्याचे ऊन पडत असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशातच गेल्या दोन…
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून…
जळगाव | भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने…
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई । राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर गेल्याने उष्णतेमुळे…
जळगावात चोरट्यांनी मद्य दुकान फोडले; १० लाखांची दारू आणि रोख रक्कम लंपास
जळगाव । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ असलेल्या वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून ७० हजार रुपये रोख रकमेसह…
सोनं झालं स्वस्त! २४ तासांत २३६९ रुपयांनी घसरलं
जळगाव । लाखापुढे सोन्याचे दर गेल्याने निराश आणि हैराण झालेल्या ग्राहकांना बुधवारी सकाळी काहीसा दिलासा मिळाला. आज…
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या…
संपर्क क्रमांक:- 022-22027990
मुंबई | पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले…
मोठी बातमी! आजच्या राज्य मंत्रिमंडळ घेतले हे ८ महत्त्वाचे निर्णय
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज ८ महत्त्वाचे निर्णय…
जळगावच्या सराफा बाजारात सोने उच्चांकी पातळीवर
जळगाव । अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. चीनने गेल्या…