Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
चोपडा शहरात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोघांना चिरडले
चोपडा । चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटीचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन…
लाच प्रकरणात चाळीसगावचे पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा, कर्मचारी निलंबित
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस…
40 हजारांची लाच भोवली ; ग्रामसेवकास अटक
जळगाव । रस्ता काँक्रिटीकरणाचे चार लाखांचे बिल अदा केल्यानंतर त्यापोटी 40 हजारांची लाच मागून ती स्वीकारून धूम…
तेलंगणामधील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये अटक
जळगाव : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या चंदानगर पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला…
जळगाव जिल्ह्यात वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज
जळगाव । मे महिन्यात वातावरणात मोठा बदल झाला. खरंतर मे महिना उन्हाळ्यातील सर्वात उष्ण महिना असतो. मात्र यंदा या…
विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जळगाव | ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या…
अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना
जळगाव । एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर परिसरात मासे पकडून घरी परतत असलेल्या शरद रामा भिल (वय ४०, रा. कामतवाडी,…
जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक…
जळगाव । जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व…
नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्पोट, महाजन काय म्हणाले?
जळगाव । 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून संजय राऊत यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौप्यस्पोट…
फैजपूर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा
फैजपूर ( प्रतिनिधी ) दि १६ मे २०२५ या रोजी आपले शहरात दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला…