नेपाळमध्ये भुसावळच्या भाविकांची बस नदीत कोसळली ; प्रवाशांची यादी समोर
जळगाव : नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांची बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील 110 भाविक नेपाळ पर्यटनासाठी प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 43 भाविक बस (क्रमांक यु.पी.53 एफ.टी.7623) ही पोखराकडून काठमांडू जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. या अपघातात बसचा चालक मूर्तिजा आणि वाहक रामजीतसह 14 भाविकांचा मृत्यू झाला.
प्रवाशांची यादी समोर आली आहे.
अनंत ओंकार इंगळे
सीमा अनंत इंगळे
सुहास राणे
सरला राणे
चंदना सुहास राणे
सुनील जगन्नाथ धांडे
निलीमा सुनील धांडे
तुळशीराम बुधो तायडे
सरला तुळशीराम तायडे
आशा समाधान बावस्कार
रेखा प्रकाश सुरवाडे
प्रकाश नथु सुरवाडे
मंगला विलास राणे
सुधाकर बळीराम जावळे
रोहिणी सुधाकर जावळे
विजया कडू जावळे
सागर कडू जावळे
भारती प्रकाश जावळे
संदीप राजाराम सरोदे
पल्लवी संदीप सरोदे
गोकरणी संदीप सरोदे
हेमराज राजाराम सरोदे
रुपाली हेमराज सरोदे
अनुप हेमराज सरोदे
गणेश पांडुरंग भारंबे
सुलभा पांडुरंग भारंबे
मिलन गणेश भारंबे
परी गणेश भारंबे
शारदा सुनील पाटील
कुमुदिनी रविंद्र झांबरे
शारदा सुनील पाटील
निलीमा चंद्रकांत जावळे
ज्ञानेश्वर नामदेव बोंडे
आशा ज्ञानेश्वर बोंडे
आशा पांडुरंग पाटील
प्रवीण पांडुरंग पाटील
सरोज मनोज भिरुड
पंकज भागवत भगाळे
वर्षा पंकज भंगाळे
अविनाश भागवत पाटील
अनिता अविनाश पाटील
मुर्तीजा (ड्रायव्हर)
रामजीत (वाहक)