शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस
इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम; ‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप
जळगाव | ‘फाली म्हणजे फ्युचर अॅग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए- अॅप्रेरिसियेट, एल - लार्ज गोल…