विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारितेच्या विविध कौशल्यआधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला…

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत डिप्लोमा इन जर्नालिझम् ,एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) या अभ्यासक्रमांसह डिजिटल आणि सोशल मीडिया, कॅमेरा हॅन्डलिंग, व्हिडिओ एडिटींग, रेडिओ जॉकी,…

घरी परताना अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

जामनेर । पहूर येथून जामनेर येथे घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जामनेरच्या तरुण रिक्षा चालकाचा मृत्यू झाला तर रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत…

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन…

अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन; नाशिक विभागात 17 हजार 468 ज्येष्ठांचे अर्ज प्राप्त जळगाव |  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय निर्णयाच्या…

मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्के ऐवजी 100 टक्के शिक्षण शुल्क…

शिर्डी, नाशिक व जळगावच्या विमान वाहतूक सेवेच्या प्रश्नांबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नागरी उड्डाण…

महाराष्ट्राच्या विकासासाठी आ. सत्यजीत तांबे दिल्लीच्या दौऱ्यावर मुरलीधर मोहोळ यांना दिले निवेदन मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे नेहमीच आग्रही असतात. सध्या आ. तांबे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्राच्या…

जळगाव क्रीडा संकुलनाबाबत आ. सत्यजीत तांबेंची सरकारकडे विचारणा

राज्यातील क्रीडा धोरण २००१ साली तयार झाले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक महसुली विभागात क्रीडा संकुलन निर्माण करण्याचा निर्णय २००३ साली झाला. राज्याच्या क्रीडा संकुल बालेवाडी येथे करण्यात आलं त्याचं काम अतिशय…

सेनगाव शहरात लाडकी बहीण योजनेचा महामेळावा संवाद कार्यक्रम संपन्न

सेनगाव | येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली होती राज्य सरकारने काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक घराघरात पोहोचन्या साठी…

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा…

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदु अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवम नगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव…

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीत रसिक चिंब

जळगाव  | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ "विरासत" मैफिलीचे आयोजन केले होते. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे…