आमदार चंद्रकांत पाटीलांची एकनाथ खडसेंवर जोरदार टीका; म्हणाले..

जळगाव । लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून स्वगृही भाजपात परतण्याचे संकेत दिले होते. आता लोकसभा निवडणुका होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला, तरी अजून एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे…

भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ ; ३ ठिकाणी गुन्हे दाखल; नेमकं प्रकरण काय?

भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये दोन गुन्हे तर पुण्यामध्ये त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ…

इनरव्हील क्लब जळगाव व रोटरी रॉयल्सतर्फे आयोजित ‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्रात मान्यवरांचा…

जळगाव | ' घरात पाल्यांशी बोलताना मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे.महिलांप्रमाणे मुलांनमध्येही संवेदनशील मन निर्माण करता आले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या जडणघडणीसाठी पालकांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. घरातून मुलांना महिलांविषयी आदरपूर्वक…

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका उपाध्यक्षपदी शामराव देशमुख यांची वर्णी

जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड. सेनगाव तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी शामराव देशमुख यांची निवड करण्यात आली असून यावेळी नियुक्तीपत्र भाजपा तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…

राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न व समस्या केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून सोडवणार –…

मुंबई । द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधीत यंत्रणांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण…

राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन !

जळगाव| राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी अर्ज सादर…

उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा ; वाचा काय म्हणाले

मुंबई । सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आज आक्रमक आंदोलन केले. राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने…

महायुतीतून बाहेर पडणार? अजित पवार म्हणाले…

राज्यात काही महिन्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती सरकारकडून योजनांची घोषणा करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवरून…

अधिस्वीकृतीसाठी ग्रामीण पत्रकारांना सहकार्य करा

इगतपुरी:  वर्षानुवर्षांपासून पत्रकारिता करणार्‍या ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सुलभतेने प्राप्त व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करावे अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ…

माजी आमदार स्व. विठ्ठलराव घारे यांच्या सुनबाई अनिता घारे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

इगतपुरी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तशा इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अशातच माजी आमदार स्व.विठ्ठलराव घारे यांच्या सूनबाई तथा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त…