कमी वयात उत्तम व्यवासायिक शरद व शुभम
इगतपुरी: काम कुठले ही असो मात्र त्यात एकनिष्ठ व करण्याची उमीद असली तर तो व्यवसाय यशस्वी होतो याचा ऊत्तम उदाहरणं दोन तरुणांचं आहे छोट्या मोठ्या उद्योगातून त्यांनी भरारी घेत पंचवटी अमृततुल्य उभारले आहे राष्ट्रीय महामार्गवर येणाऱ्या जाणाऱ्या…